संगमनेर बाजार समितीत विखेंचं पॅनेल शून्यावर आऊट... Vikhe Patil vs Balasaheb Thorat | SA3

2023-04-29 7

APMC election Result: Vikhe Patil vs Balasaheb Thorat राज्यातील अनेक बाजार समित्यांच्या निवडणुकांचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यापैकी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं ते संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे...या निवडणुकीत आजी-माजी महसूलमंत्री आमने सामने आले होते. (Sachin Joshi VO)

#apmcelection #sangamner #balasahebthorat #vikhepatil #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange